Surprise Me!

Mrs Mukhyamantri | ताईसाहेबांचा राग अनावर | Episode Update | Zee Marathi

2019-09-20 18 Dailymotion

झी मराठीवरील मिसेस मुख्यमंत्री या मालिकेत सुमी समरला लग्नाआधीची मित्रांची पार्टी देत असते. तेव्हा तिथे ताईसाहेब आणि नरसू पोहोचतात आणि त्यांना त्यांची चालू असलेली पार्टी आणि पार्टीची ती जागा बघून खूप राग आलेला असतो. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale